Responsive Header Nav

तेल निर्मीती

   खंडित निष्कर्षण तेल निर्मीती प्रक्रिया : खंडित प्रक्रियेत दाब देण्यासाठी जलशक्तीचा उपयोग करतात. खंडित प्रक्रियेतसुद्धा खुली खंडित प्रक्रिया आणि बंद खंडित प्रक्रिया असे दोन पर्याय असून प्रत्येकी दोन प्रकारची यंत्रे उपलब्ध आहेत. खुल्या पद्धतीत शिजवून व ठेचून घेतलेल्या बिया गाळण कापडात गुंडाळून, गठ्ठे करून, जाळीदार पत्र्यात किंवा जाळीच्या पेटीसारख्या साच्यात ठेवून दाबयंत्रात घालतात. या जाळ्या किंवा साचे यांची रचना अशी असते की, दाब पडला असता हे जाळीदार पत्रे किंवा साच्यांचे तळ आणि झाकण ठराविक आसाच्या आधारे सरकतात.

दिनांक 16-03-2017 14:29:21 Read more

तेली समाज वधु वर मेळाव्यातील जाहिरातींना ही सलाम

आपल्या छाताडावर नाचनार्‍यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!!  भाग 3  मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

    गत 4/5 वर्षातील वधु-वर मेळाव्यातील जहिराती, उद्घाटक, उपस्थीत मान्यावर यावर नजर टाका समाज बाह्य विशेषत: मराठा समाजातील नेत्यांची नावे पहा. याच मंडळींनी निवडणुकीत मराठा - कुणबी ही प्रमाण पत्रे आणुन निवडणूक लढवली.  दोन्ही पक्षात हीच मंडळी. निवडून येणार्‍या मराठा हे नक्की. कारण हीच मंडळी भाजपा, सेना, काँग्रेस या पक्षा तर्फे उभी होती. अपवाद म्हणून एखादा उभा केला पण मराठा ह्या जातदांडग्या समोर तो पाला पाचोळा झाला. हा पाला पाचोळा का झाला यावर भाष्य करणे मी अनेकांच्या बाबत गुन्हेगार आहे. कारण गत वर्षी या लबाड मराठा मंडळींचे सहकार्य न घता मेळावा भरवा असे लेखन करताच महाशयांनी सांगीतले असले लिखान करू नका ? जर कराल तर ?

दिनांक 14-03-2017 20:05:38 Read more

अखिल भारतीय तैलिक महासभेची मिटींग नागपूर

jaydatta kshirsagar

    आ. श्री. जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरथ असलेली देश पातळीवरील तैलिक साहू महासभेची मिटींग जवाहरलाल वसतीगृह नागपूर येथे 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या साठी देश पातळीवरील बांधव उपस्थीत रहाणार आहेत. तरी सर्व सभासद बंधुंनी व समाज बाधवांनी  19 मार्च रोजी जवाहर वसतीगृह नागपूर येथे उपस्थीत रहावे असे अवाहन मा. ईश्वर बाळबुधे यांनी आपल्या पुणे दौर्‍यात व्यक्त केले.

दिनांक 14-03-2017 18:46:48 Read more

आजही सुरू आहे तेली समाजाचा पारंपारिक तेलघाणा व्यवासाय

teli samaj

गिर्येतील गिरकर कुटुंबीयांनी जोपासलीय पिढीजात कला.

    विजयदुर्ग : नवीन विसकीत झालेल्या तंत्रज्ञानामुळे जुन्याकाळातील अनेक व्यवसाय कालबाह्य होऊ लागले आहेत. परंतु काही हौशी व्यवसायिकांनी आजही मोठ्या कौशल्याने व मेहनतीने टिकवून ठेवले आहेत.
    
    पूर्वी तेल काढण्यासाठी पारंपारिक घाण्याचा वापर केला जात असे. गिर्ये तारबंद येथील घन:श्याम परशुराम गिरकर यांच्या आजोबांपासून सुरू असलेल्या तेल घाण्याच्या व्यवसाय आजही सुरू आहे.

दिनांक 14-03-2017 16:07:59 Read more

Teli Samaj Vadhu Var From 2017

teli samaj vadhu var from 2017 Teli Samaj Vadhu Var From 2017

→ ज्यांंना  फाॅर्म  आॅन लाईन  भरावयचा आसेल त्‍यांनी  खालील लिंक  क्लिक करावी   वधु- वर ऑनलाईन  फार्म

→  ज्‍याना   व्‍हॉटस  ऑप द़वारे  फॉर्म  पाठवायचा  आसेल त्‍यांनी  माहीती मराठी,  इंग्रजी   अथवा हिंदीत  टायइ्रप करून  एका  फोटो सहित 9371838180   ह़या नंबर वर  पाठवावा.

→  ज्‍या  ना  वधु वर फॉम पोष्‍टाने पाठवायचा आसेल  आशा  वधु  वर  पालक यांनी  खालील दिलेल्‍या  फॉर्म  ची  प्रिंट  काढुन भ्‍ारून पाठवावा.  

→ अथवा Teliindia1@gmail.com ईमेल आयडीवर वधु-वरांच्‍या माहितीचा मेल पाठवावा.     जय  संताजी

दिनांक 23-08-2016 21:17:01 Read more

तेली समाजाच्या आब्रुची किंमत दहा लाख मोदी - योगींच्या राज्यात ???

    इलाहबाद - येथील माखनलाल साहू यांच्या घरात मध्यरात्री गुंड आले. यांनी दोन मुली वर बलात्कार केला. हे गुंड एवढयावर थांबले नाहीततर जाताना माखनलाल, त्याचीं बायको व मुलींचा ही खुन केला. तेथील तेली समाज लखनऊ ते दिल्ली पर्यंत रसत्यावर येताच उपमुख्यंत्री मौर्य हे सांत्वन करावयास आले. परंतू या नराधमांचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा कामाला लागली नाही. फक्त दिखावू स्वरूपाची शोध मोहिम सुरू केली खवळलेला तेली समाज पाहून मुख्यमंत्री योगींनी पिडीत कुटूंबांच्या वारसदारांना दहा लाख रूपये दिले ते

दिनांक 05-07-2017 22:35:25 Read more

खेड तालुका तेली समाजतैलीक महासभेची कार्यकारणी गठीत

          राजगुरू नगर - खेड तालुका तैलीक महासभेची सभा उ. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. महादेव फल्ले सर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी सक्षम कार्यकारणी होण्यासाठी सर्वश्री राजेंद्र खळदकर मा. सरपंच, श्री. पिंगळे सर यांनी प्रास्तावीक केले. जेष्ठ उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे, व जिल्हा सचिव प्रदिप कर्पे यांनी मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष श्री. गजानन घाटकर व जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश गिधे यांनी आपली विचार मांडले श्री. विजय रत्नपारखी यांनी संघटनेचे महत्व सांगीतले

दिनांक 31-03-2017 23:04:41 Read more

back123456789next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com