तेली समाजाचे युवा शक्ती वैभव सतीश वैरागी

    आबलोली : गेली 75 वर्षे तेली युवक संघाच्या माध्यमातून गुहागर शहरात समाज संघटनेचे चाललेले कार्य कौतुकास्पद असून, हीच संघटीत युवा शक्ती समाजाचे वैभव आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे कोकण विभागीय अध्यक्ष सतीश वैरागी यांनी काढले.  गुहागर शहरातील तेली युवक संघ, गुहागर - मुंबई यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

दिनांक 04-06-2018 18:13:25 Read more

श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड मोफत वधू वर पालक परिचय मेळावा पुणे

     श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड आयोजित मोफत वधू वर पालक परिचय मेळावा नुकताच सृष्टी गार्डन म्हात्रे पुलाजवळ एरंडवणे, पुणे - 411 004 येथे पार पडला या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील, कानाकोपर्‍यातून आणि ग्रामीण भागातून अनेक वधु-वर या ठिकाणी आले होते. एकुण 1700 वधु वर आणि साडेतीन हजार समाज बांधव असे एकुण पाच हजार समाजबांधवांनी या मेळाण्याचा लाभ घेतला.

दिनांक 04-06-2018 21:04:04 Read more

तेली समाजातिल रोहिदास उबाळे आदर्श समाजरत्न 

    तेली समाजातील आदर्श समाजरत्न रोहीदास चंद्रकांत उबाळे वाघोली, पुणे या शहर तिळवण तेली समाजातील आधुनिक विचारसरणी असलेले दानशुर युवा नेतृत्व, केवळ समाजातीलच नव्हे, तर जात-पात, धर्म असा भेदभाव नकरता गरजुंच्या मदतीसाठी स्वतः होऊन धावणारा कार्यकर्ता आशी ओळख असणारे हे थोर व्यक्तिमत्व आपल्याकडे जे आहे. ते परमेश्वराच्या कृपेन आहे. त्याचा इतरांना देखील उपयोग  झाला पाहिजे

दिनांक 04-06-2018 18:08:03 Read more

तेली समाजचे आ. रामदासजी अंबटकर विजयी

      वर्धा - परावा झालेल्या वर्धा येथील विधान सभेच्या चुरसीच्या निवडणूकीत मा. आ. रामदासजी भगवानदसजी अंबटकर हे विजयी झालेत. विदर्भात भाजपाने 4 थे आमदार तेली समाज बांधव केलेत. या साठी खा. रामदासजी तडस यांनी परिश्रम घेतले. त्या बद्दल दोघांचे आभार.

दिनांक 04-06-2018 18:02:15 Read more

एरंडेल तेली समाज ब्रम्हपुरी रोजगार मार्गदर्शन शिबीर

        एरंडेल तेली समाज ब्रम्हपुरी - आजच्या एकविसाव्या शतकातील आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपला तेली समाज सर्व स्तरांमध्ये मागे पडल्याचे दिसून येत आहे.  शिक्षणाचा अभाव शेतीत येणाऱ्या उत्पादन व सर्वस्तरीय वाढदिवस गरिबी इत्यादी समस्या समाजाच्या प्रगतीत मारक ठरत आहे. मुळ समस्यांच्या निवारणार्थ समाज ब्रम्हपुरी द्वारे रोजगार मार्गदर्शन शिबीरााचे आयोजन दिनांक 10/06/2018 रोजी करण्यात आलेले आहे.

दिनांक 04-06-2018 16:27:25 Read more

कवर्धा साहू समाज का खेल मंत्री भैयालाल रजवाड़े के खिलाफ प्रदर्शन

       कवर्धा साहू समाज  - राज्य के खेलमंत्री भैयालाल रजवाड़े ने साहू समाज के लिए अशोभनीय टिप्पणी कर दिए थोजिसके विरोध में साहू समाज द्वारा विरोध प्रदर्शन किया । गया  । राज्य में साहू बाहुल्य समाज की संख्या अधिक है जिस पर खेलमंत्री की बयान से पूरे राज्य के समाज में आक्रोश है ।

दिनांक 01-06-2018 12:19:58 Read more

तेली माळी ओबीसीना मारहाण हेच मराठा आरक्षण का ?

beating Teli Mali OBC It is maratha arakshan     सोलापूर येथे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जनसुनावणी सुरू असताना तेथे महाराष्‍ट्र माळी समाजाचे ओबीसी नेते श्री. शंकरराव लिंगे हे ओबीसीचे निवेदन देण्यास गेले असताना तेथे उपस्थीत असलेल्या मराठा संघटनेच्या नेत्यांनी मारहाण केली.

दिनांक 26-05-2018 22:42:02 Read more

back12345678next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com