सेवाग्राम बापू कुटीत तैलिक महासभा मिंटीग संपन्न

tailik mahasabha sevagram bapu kuti meeting        वर्धा: महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेची राज्य कार्यकारणी मिटिंग वर्धा येथे दि. २६ जानेवारी रविवारी रोजी सेवाग्राम येथील बापू कुटी मध्ये खा.रामदासजी तडस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला व युवा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. 

दिनांक 31-01-2018 21:12:12 Read more

 अरुण इंगवले यांची कविता एकविसाव्या शतकात वरील समर्थ भाष्य ....

 आपल्या देशाने अधिकृतपणे जागतिकीकरणाचा स्वीकार केला.  जागतिकीकरण एकटे  आले नाही.  त्याच्याबरोबर खाजगीकरण  आणि उदारीकरण आले. ही खाउजा संस्कृती म्हणजे जगभरातल्या भांडवलदारांसाठी भारतीय बाजारपेठ उपलब्ध होणे. करार-मदार करून हे झाले आणि आपल्या देशात एक बाजाराधिष्ठित संस्कृती उदयाला आली.  प्रत्येक गोष्ट बाजारीकरणाच्या दृष्टीने पाडली जाऊ लागली. प्रत्येक गोष्ट विकावू झाली.

दिनांक 30-01-2018 22:45:37 Read more

तळेगाव दाभाडे तेली समाज श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी

Talegaon Dhabhade Teli Samaj Shri sant santaji maharaj punyatithi          श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव दाभाडे शहर तेली समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले सकाळी 7.00 वा. श्री. संताजी महाराज प्रतिमा व गाथा पूजन विठ्ठल मंदिर तळेगाव दाभाडे येथे श्री. संजय कसाबी यांच्या हस्ते. सकाळी 8.30 वा. प्रतिमा  पूजन मारुती मंदिर येथे.

दिनांक 30-01-2018 22:35:13 Read more

तेली समाजातील नवनियुक्त पोलीस पाटलांचा सत्कार

Teli Samaj Police Patil Satkar        पुणे -  मावळ तालुक्यातील तेली समाज बांधवांनी तालुक्यातील तेली समाज्याच्या ज्या समाजबांधवांची पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाली आहे. अश्या पाटलांच्या सत्कार करण्यात आला.

दिनांक 30-01-2018 22:00:02 Read more

संताजी जगनाडे एक योद्धा या संजय येरणे लिखित कादंबरीस रसिकराज चा राज्य साहित्य पुरस्कार प्रदान

Sant Santaji Maharaj Jaganade Eka Yoddha        संजय येरणे लिखित बहुचर्चीत गाजलेली संताजी चरित्रमय ऐतिहासिक सामाजिक जगामध्ये सर्वप्रथम साकार झालेल्या कादंबरीस यंदाचा रसिकराज साहित्य मराठी वाड्.मय राज्यस्तरीय पुरस्कार  माजी कुलगुरु डाँ शरद निंबाळकर यांचे हस्ते व डाँ बळवंत भोयर संस्थापक अध्यक्ष  यांचे संयोजनातून प्रदान करण्यात आला.

दिनांक 30-01-2018 20:08:16 Read more

इंगवले अभिमानाने सांगतात मी तेली आहे.

sant_santaji_jagnade_maharaj एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 5 - मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

            मला आठवते सन 2000 च्या दरम्यान संत संताजी पुण्यतीथी साठी ते चिपळूण ते सुदूंबर प्रवास करीत आले. त्यांनी संताजी चरित्र घेतले प्रथम संताजी समजुन घेतले संत नामदेव ते संत तुकाराम ही संत परपरा समजुन घेतली. आणि शब्द शोधु लागले.

दिनांक 30-01-2018 18:39:04 Read more

महाकवी श्री. अरूण इंगवले व संताजी विचार वंश

sant_santaji_jagnade_maharaj एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 4 - मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

       सुरवातीस सांगीतले रक्त वंशव विचार वंश सत्याचा विचार करून मनाला जे पटले. सत्याच्या पुढे कुणाची पर्वा न करणारे संताजी, धर्माचे दहशद वादी ठेकेदार, पिळवणूकीलाच धर्मशास्त्र माना म्हणुन सांगणारे पंत व महंत याच्या पुढे मान झुकवली नाहीतर त्यांचे वाभाडे ही काढले. कचेश्वर ब्रम्हे हे चाकणचे ते भक्ती मार्गात आले म्हणून शुद्र कमलाकर लिहीणार्‍या त्यांच्या चुलत्या सहीत भावकीने जाती बाह्य केले होते.

दिनांक 30-01-2018 18:37:10 Read more

back1234567next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com