Responsive Header Nav

आम्ही घडलो खासदार रामदास तडस साहेबा मुळे

ramdas Tadas & narendra modi

आम्ही घडलो खासदार रामदास तडस साहेबा मुळे   - चंद्रकांत वाव्हळ, पुणे विभागीय  अध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा 

    वृत्तीने पैलवान एक खेळाडू तिन विदर्भ केसरी पद मिळवलेले खेळ हा पिंड जोपासलेला. या तांबड्या मातीत शिकले यश मिळवता येते पण पहिले अपयश मिळवले पाहिजे. हे अपयश पचवता आले पाहिजे या अपयशातुन बरेच शिकता आले पाहिजे. यश हवे असेल तर या जोडीला आपल्या माणसाचा विश्वास ही शिदोरी मिळवता आली पाहिजे. ती मिळवली खा. तडस साहेबांनी त्यांच्या वाटचाली कडे पाहिले तर एक ठळक गोष्ट नजरे आड करता येत नाही मुळात तडस हे घराणे यवतमाळ मधील खेडगावातील या खेडेगावात त्यांच्या वडीलाकडे शेती होती.

दिनांक 31-03-2017 20:41:11 Read more

जुन्‍नर तालुका तेली समाज राज्‍यस्‍तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा 2017

जुन्‍नर तालुका  तेली समाज आयोजित व शनैश्‍वर देवस्‍थान, आळे संचलित 
राज्‍यस्‍तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा  2017
आळेफाटा,  ता. जुन्‍नर,  जि. पुणे वार व  वेळ शनिवार  दि. 4/11/2017 ,वेळ सकाळी 9 ते  5 वाजेपर्यंत . 
मेळावा स्‍थळ सौभद्र मंगल कार्यालय ,आळेफाटा, नगर रोड,  बॅकऑफ महाराष्‍़ट्राच्‍या मागे ,  ता. जुन्‍नर जि.  पुणे
 

दिनांक 06-09-2017 01:25:15 Read more

आपला माणूस ही खासदार श्री. रामदास तडसयांची प्रतिमा - प्रविण धोपडे (पत्रकार सकाळ)

ramdas Tadas

    प्रतिमा एकाएकी घडत नाही. जनमानसात तर नाहीच जनमाणसं ही झगमगटा पासून दूर असतात. तो शांत आसतो तो झोपी गेलेला ही वाटतो. पण खरा जागा, खरा सावध तोच आसतो त्यांच्या अंतकरणात सत्य असत्याचा झगडा चालू असतो. याच झगड्यातून तो सत्य जाणून घेतो. आणी अशा या जाणलेल्या पणाला जाणता म्हणतो. वर्द्या येथील खासदार रामदास तडस यांना हे जाणते पण सर्व सामान्यांनी दिले आहे. हा सामान्य माणूस इतका हुशार असतो की आपले पण तो सहज देत नाही. त्यासाठी दिर्घ परंपरा शोधत. वाटचाल तपासतो कामाची ठेवण बघतो आणी मग तो साठवण करतो. तर ही साठवण सांगते तडस साहेबांनी प्रदिर्घ अशी वाटचाल केली व ती केली म्हणुन ती त्यांना प्रगती मिळाली आहे.

दिनांक 31-03-2017 19:44:53 Read more

तेली समाज तेलघाणा

Teli samaj

       वनस्पतिजन्य पदार्थांपासून तेलाची निर्मीती  : दाबाच्या योगाने तेलाची निर्मीती  : भुईमूग, तीळ, करडई इत्यादींच्या बियांपासून तेल काढण्यासाठी दगडी घाण्याचा उपयोग पूर्वापार तेली समाजा कडुन भारतात चालत आलेला आहे. या तेल  घाण्यात एक दगडी उखळी असून तीमध्ये एक वजनदार लाकडी दांडा (लाट) बैलाच्या शक्तीने फिरविला जातो. उखळीत तेलबिया घातल्या म्हणजे लाटेच्या दाबाने त्या चिरडल्या जाऊन त्यामधील तेल बाहेर पडते. नंतर लाट बाहेर काढून उखळीतील तेल, त्यात तेल, त्यात कापड बुडवून व ते बाहेर काढून पिळून मिळवितात.

दिनांक 14-03-2017 17:42:53 Read more

यांत्रिक तेल निर्मिती

Oil mill

यांत्रिक दाबाच्या साहाय्याने तेल निर्मीती ( निष्कर्षण ) : मोठ्या प्रमाणावर व तेलाचा उतारा उच्च पडेल अशा तऱ्हेने निष्कर्षण ( तेल निर्मीती करण्‍यासाठी ) करण्यासाठी यांत्रिक दाबाचा उपयोग केला जातो. शिवाय त्यापूर्वी तेलबियांवर काही प्राथमिक प्रक्रिया करून घ्याव्या लागतात. या पद्धतीत अनेक टप्पे आहेत. सुरूवातीच्‍या काही लेखात लिहिल्याप्रमाणे बियांच्या नमुन्यांची तपासणी झाली की, चाळणीवजा यंत्रांच्या योगाने त्यांमधील रेवाळ माती, खडे, काटक्या यांसारखे अनिष्ट पदार्थ दूर करतात. साफ करण्याच्या क्रियेतील हा पहिला टप्पा होय.

दिनांक 16-03-2017 14:14:39 Read more

तेल निर्मिती प्रक्रिया

oil expeller

अखंडित निष्कर्षण प्रक्रिया तेल प्रक्रिया : स्क्रू पद्धतीची दाबयंत्रे वापरात येऊ लागल्यापासून खंडित पद्धत मागे पडू लागली आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात दाण्याचे पीठ करण्याचे स्क्रू पद्धतीचा आडवा दांडा असलेले जे यंत्र आपण वापरतो, त्याच तत्त्वावर या दाबयंत्राची रचना असते. या पद्धतीने निष्कर्षण सतत चालू ठेवता येते. मजुरी कमी पडते व कोणत्याही मेदबियांकरिता यंत्रातील भागात बदल न करता ते वापरता येते.

दिनांक 16-03-2017 16:09:37 Read more

राठौर तेली गौलानिया कुलदेवी मंदिर जीर्णोद्धार सेवा समिति

   बून्दी की राठौर तेली गौलानिया कुलदेवी मंदिर जीर्णोद्धार सेवा समिति, बून्दी की कार्यकारिणी का विस्तार किया गया। समिति के कार्यसंचालक सचिव भंवर लाल राठौड और नवनिर्वाचितअध्यक्ष सौभाग बिहारी राठौर ने कार्यकारिणी का विस्तार करते हुए बताया कि कोटा के ओ.पी.गौलानिया, यशवंतराय गौलानिया, फूलबिहारी राठौर, बारां के मेघा लाल, उदयपुर के सुख लाल साहू को संरक्षक,

दिनांक 03-09-2017 16:30:43 Read more

back123456next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com