Responsive Header Nav

अखिल भारतीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ( मोफत ) अ. नगर, 1 डिसेंबर 2017

Akhil Bhartiya Teli Samaj Vadhu Var Melava 2017-2018

अखिल भारतीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ( मोफत ) अ. नगर, 1 डिसेंबर 2017
स्थळ :- माऊली सभागृह, झोपडी कॅटीन जवळ, नगर मनमाड रोड, सावेडी, अ. नगर
वधुवर मेळावा साठी कोणतीही फी नाही, फॉर्म साठी कोणती ही फि नाही. Teli Samaj Vadhu Var From 2017-2018
तेली गल्ली मासिक, श्री संत संताजी विचारपीठ व सहकार्य तिळवण तेली समाज अहमदनगर महानगर 

 फाॅर्म  आॅन लाईन  भरावयचा आसेल त्‍यांनी  खालील लिंक  क्लिक करावी   वधु- वर ऑनलाईन  फार्म

 व्‍हॉटस  ऑप द़वारे  फॉर्म  पाठवायचा  आसेल त्‍यांनी  माहीती मराठी,  इंग्रजी   अथवा हिंदीत  टायइ्रप करून  एका  फोटो सहित 9371838180, 9011376209   ह़या नंबर वर  पाठवावा.

  वधु वर फॉम पोष्‍टाने पाठवायचा आसेल  आशा  वधु  वर  पालक यांनी  खालील दिलेल्‍या  फॉर्म  ची  प्रिंट  काढुन भ्‍ारून पाठवावा.  

अथवा Teliindia1@gmail.com ईमेल आयडीवर वधु-वरांच्‍या माहितीचा मेल पाठवावा.     जय  संताजी

दिनांक 10-07-2017 09:35:56 Read more

अल्पसंख्याक धर्ममान्यतेचे फायदे

लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (5) अल्पसंख्याक धर्ममान्यतेचे फायदे

लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.

Mahatma Basweshwar and sant santaji                लिंगायत धर्म अल्पसंख्याक दर्जा मिळेल. लिंगायत धर्म अल्पसंख्याक शाळा काढण्याचा अधिकार मिळेल. तंत्र व व्यवसाय शिक्षणसाठी कमी व्याजदरात शासनाकडून कर्ज मिळेल.  कलम २९ व ३० नुसार धर्म, लिपी, भाषा, संस्कृती याचे जतन केले जाईल. धार्मिक स्थळे, बसवकल्याण, कुडलसंगम, आळते, बसवन बागेवाडी या स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारचा निधी मिळेल.  लिंगायत संस्कृती आणि शरणांच्या स्थळांचे रक्षण केले जाईल.  लिंगायत विद्यार्थी विध्यार्थीनिंना स्वतंत्र वसतिगृह मिळतील. संस्थांना धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी दिलेले दान करमुक्त असेल.

दिनांक 26-09-2017 20:18:35 Read more

लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे.​​​​​​​

लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (4) लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे.

लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.

Mahatma Basweshwar and sant santaji                     लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र  धर्म आहे. लिंगायत हा द्रविडीयन वंश आहे.लिंगायत जैन , बौद्ध शीख ख्रिश्चन या प्रमाणे स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत ही एक वैशिष्टयपूर्ण इष्टलिंग संस्कृती आणि समाज व्यवस्था आहे. लिंगायत ही इष्टलिंगधारी शरीरालाच मंदिर  बनविणारी  एक धर्म प्रकिया आहे. लिंगायत हे लिंगांगसमरस्याचे षडस्थल तत्वविज्ञान आहे. लिंगायत हा जीव शिव यांच्यामध्ये एकात्मता साधणारा शिवसंस्कार व शिवयोग आहे. लिंगायत हे अष्टवरणाला भक्तिमार्ग पंचाचराला कर्ममार्ग आणि षडस्थलाला ज्ञानमार्ग मानणारे आचारशास्त्र आहे. लिंगायत हे आचारशास्त्र हिंदुपेक्षा स्वतंत्र, पूर्णतः वेगळे , भिन्न आहे.

दिनांक 26-09-2017 20:13:23 Read more

लिंगायत हिंदू नाहीत, लिंगायत वीरशैव नाहीत, लिंगायत स्वतंत्र धर्मिय आहेत.

लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (3)    लिंगायत हिंदू नाहीत, लिंगायत वीरशैव नाहीत, लिंगायत स्वतंत्र धर्मिय आहेत.

लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.

Mahatma Basweshwar and sant santaji                      वैदिक हिंदू धर्माचे संस्कार आणि बसवादी शरणांच्या लिंगायत धर्माचे संस्कार, नियम पुर्णतः एकमेकांपासून वेगळे आहेत.  वीरशैव आणि हिंदू पंचसुतक, वर्णव्यवस्था मानतात. लिंगायत पंचसुतक,वर्णव्यवस्था मानत नाहीत.  लिंगायतानी एकेश्वरवाद जपला आहे याउलट वीरशैव किंवा हिंदूंनी  बहुदेवतावाद जोपासला आहे.  हिंदूचे व्रत-वैकल्य, उपवास, सण-समारंभ लिंगायतानी अमान्य केले आहे. लिंगायत वेद , पुराण, पंचांग, वास्तुशास्त्र किंवा कोणतेही शास्त्र मानत नाहीत. हिंदू किंवा वीरशैव हे सर्व मानतात. वीरशैव धर्म आहे असे कागदपत्री सिद्ध होत नाही, याउलट तो धर्म नसून मत आहे असे अर्थाचे सिद्धांतशिखमणी ग्रंथात श्लोक आहेत.

दिनांक 26-09-2017 20:04:07 Read more

वीरशैवीकरण म्हणजे लिंगायतांचे ब्राह्मणीकरण

लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (2)    वीरशैवीकरण म्हणजे लिंगायतांचे ब्राह्मणीकरण

लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.

Mahatma Basweshwar and sant santaji                 वीरशैवमताचे प्रतिपादन करणारा ग्रंथ म्हणजे सिद्धांतशिखमणी. सिद्धांतशिखमणीत 5-6 श्लोकात वीरशैव मत असा उल्लेख आला आहे. सिद्धांत शिखमणीत लिंगायत धर्म उल्लेख नाही. वीरशैव मत म्हंटले आहे धर्म कोठेच नाही. मत ही वेदातील काही ऋचा वर आधारित असतात. मत हे धर्म होऊ शकत नाही. दगडातून कोण जन्म घेईल, हे विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध करता येत नाही. जर पंचाचार्य दगडातून जन्मले तर आत्ता का जन्म घेत नाहीत.  सिद्धांतशिखमणीतील भरपूर गोष्टी या ऋग्वेदातील काही भागावर, उपनिषदे आणि आगम यावर आधारित आहे.

दिनांक 26-09-2017 19:58:33 Read more

लिंगायत एक स्वतंत्र धर्म

लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (1)    वैदिकांचे पाश, सामाजिक बांधिलकी आणि सिंहावलोकन

लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.

Mahatma Basweshwar and sant santaji            जंगलाचा राजा म्हंटला जाणारा सिंह प्रत्येक पाच पाऊलानंतर मागे वळून पाहतो . आज लिंगायत समाजाने पण सिंहावलोकन करण्याची  गरज आहे. लिंगायतांच्या इतिहासाची पाऊले पुसणारी  काही वैदिक भटावळ तयार होत आहे.  सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने लिंगायत धर्म आज पेच प्रसंगात सापडलेला दिसतो, वैदिक व्यवस्थेचे आक्रमण मोठ्या प्रमाणावर आजही लिंगायतावर होत आहे. लिंगायत धर्माची तत्वज्ञान आणि आचारसुत्रे याचा बारकाईने अभ्यास करून आज समाजाने समजून घेणे खूप गरजेचे आहे.  सामाजिक बांधिलकी जपताना काही अंशी लिंगायत आपल्या तत्वज्ञानाला मुरड घालताना दिसत आहेत.

दिनांक 26-09-2017 19:53:04 Read more

मा. आदरणीय उल्हास उर्फ आबा बागुल, मा. उपमहापौर, मा. स्थायी समिती अध्यक्ष, मा. विरोधी पक्ष नेते समाजभुषण

श्री. घन:शाम बाळकृष्ण वाळुंजकर  विश्वस्त पुणे तिळवण तेली समाज.

    आंबा बागुल यांना प्रथम 61 निमित्त अभिष्टचिंतन आपण पुणे महानगर पालिकेच्या इतिहासात पुढच्या वेळेस निवडून येऊन जागतिक विक्रम करणार यांत कुलीही शंका नाही. व आपण हा विक्रम येत्या 100 वर्षेत कोणी मोडू शकणार नाही. 

दिनांक 13-09-2017 21:03:33 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com