Responsive Header Nav
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com

फडणवीस, पवार साहेब तुमच्या मराठा निष्ठेला ही सलाम

आपल्या छाताडावर नाचनार्‍यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!!  भाग 5  मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

        गुलामी करणारे हुशार असतात. मग ही गुलामी सामाजीक, सांस्कृतीक, आर्थिक, राजकीय असेल. सर्व प्रकारची गुलामी ही माणूस पण पाया खाली तुडवून रूबाबात असते. पुर्वी गुलांमाच्या बाजार भरत आसे. गुलामांचे कळप आसत. या कळपांचा म्होरक्या ही गुलाम आसे तो गुलाम म्होरक्या मुठीत म्हणजे बाकी सर्व पायदळी ही व्यवस्था होती. ही व्यवस्था उध्वस्त झाली पण वेगळ्या स्वरूपात स्वातंत्र्यत ही रूजवली गेली. रूजलेली फोफावली गेली आहे. स्वातंत्र्यातील पहिल्या टप्यात क्षत्रीय जाती सत्तेत होत्या.

मराठा कुणब्यांना तुम्ही आडवू शकत नाही ?

आपल्या छाताडावर नाचनार्‍यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!!  भाग 4  मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

         समजाचा ठेका घेऊन फिरणारे एक समाज बांधव त्यांच्यातील गुणांना मी दाद देतो. त्यांच्या धडपडीला जमेल तेवढी सोबत ही देतो. पण परवा एका प्रसंग घडला त्याचा उलगडा करतो. संभाजी म्हसे हे निवृत्त न्यायाधीश आहेत. या पुर्वी ते लाभाच्या पदावर होते. भ्रष्ट्राचाराच्या जाळ्यात अडकले म्हणुन पाय उतार व्हावे लागले जन्माने मराठा आहेत. मराठा समाजातील अंदोलनातील आहेत. मराठा अभ्यासगटाचे आहेत. त्यांना तर मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनवले. सदस्य असलेल्या प्रा. भुषण कर्डिले यांचे जरूर अभिनंदन केले. पण विविध ओबीसी संघटना पोलिस परवानगी घेऊन जात दांडगे व भ्रष्ट असलेल्या म्हसे यांचा राजीनामा आम्ही मागण्यास गेलो तेंव्हा हे समाज बांधव भेटले.

आपल्या छाताडावर नाचनार्‍यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!!

आपल्या छाताडावर नाचनार्‍यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!!  भाग 1  मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

    नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्ष दिले तर समोर येते त्यांचे प्रथम अभिनंदन करूया. अभिनंदन करणार कुणाचे आणी सलाम करणार कुणाला ? समाज पातळीवर संघटनेवर मांड ठेऊन उधळणार्‍या नेत्यां च्या घोड्याची शेपटी पकडून पळणार्‍याला लाथा बसल्या नका तोंडात धुराळा गेला तरी घोड्याच शेपट न सोडणार्‍या महान समाज सेवकांचेसमाज संघटनेच पद मिळवावे लागते किती चेंगरा चेंगरी किती पळवाटा, किती आडवाटा यावर आपटत मिळवलेले पद एका बाबत तो विक्रमच आसतो. आशा विक्रम विराचे.

मुख्यमंत्र्यांच्या सत्तेसाठी खर्‍या ओबीसींचा बळी

       पुणे :- पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये या पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती ही सत्ता मिळविण्यासाठी मराठावादी काँग्रेसने बोगस ओबीसी निवडून आणले होते. मराठा समाजाच्या दडपशाहीला कंटाळलेल्या ओबीसींनी मोदींच्या बेगडी ओबीसीला मत दिले मुळात त्यांच्या विकासाला मत दिले होते. तळागाळात विकास होणार होता. यातुन जन्माने ब्राह्मण असलेले श्री. दवेंद्र फडणवीस मुळात ओबीसी मतावर सत्तेत गेले. पण यांनी सत्तेत जाऊन जे केले ते आता पहा. इतर मागास आयोगावर भ्रष्ट्रचारी व मराठा अभ्यास गटाचा संभाजी म्हसे बसविला. आणि आता मनपा निवडणूकी मध्य मराठा म्हणून जन्मलेले व पैशाावर ओबीसी झालेले आहेत.  हाती आलेले निकाल फक्त मी मांडत आहेत.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मत दिलेल्या ओबीसीं बरोबर बेईमानी ??

      पुणे :- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या पक्षाला जर कोणी मानसाळले असेल तर स्व. गोपिनाथ मुंडे, अन्ना डांगे, एकनाथ खडसे यांनी. यांनी मराठा समाजाचा काँग्रेस ला अंगावर घेत ओबीसींना जागे करून भाजपा बरोबर उभे केले. यातील मुंडे यांना गाडीने मारले जसे संत तुकारामांना नेमक्या धुळवडी दिवशी विमानाने स्वर्गात घेऊन गेले. एवढी संशयित घटना घडुन ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे जन्माने ब्राह्मण असुन ही त्यांना विश्वास दिला.

Teli
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Teli Samaj all News Articles