Responsive Header Nav
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आरोग्यास वरदान

Lakdi Teli Ghani

     आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर जर शिल आणि शरिर कमविले नाही  तर बाकीचे सर्व कमविलेले व्यर्थ आहे. आणि म्हणुन आपण आपले शरिर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील वात, पित, कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचेे असते. खरा आरोग्यवंत तोच ज्याचे वात, पित्त, कफ, मन, बुद्धी व कर्म हे सहाही संतुलीत असतात. 

    जगात सर्वात जास्त आजार वात दोष बिघडल्यामुळे होतात. ते होऊ नयेत म्हणुन आपण शरिरातील वात दोष संतुलित ठेवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वात दोष संतुलित ठेवण्यासाठी सर्वांत चांगले खाद्यपदार्थ आहे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. 

लिंगायत तेली समाज वधु-वर मेळावा 2017

समस्त श्री लिंगायत तेली समाज शिरोळ यांच्या वतिने वुध - वर व पालक परिचय मेळावा 2017
स्थळ  पंचायत समिती सभागृह हॉल, मेनरोड, शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर
दिनांक व वेळ रविवार दि. 7/5/2017 वेळ सकाळी ठिक 9 वाजता.

तळेगांव दाभाडे तेली समाज आळीतील मारूती मंदिर हनुमान जयंती महोत्सव

           तळेगांव दाभाडे दि. 13 :- सालाबादप्रमाणे दि. 11 एप्रिल रोजी तेली आळीतील मारूती मंदिर येथे हनुमान जयंती महोतसव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला.

    पहाटे 5 वाजता प्रथेप्रमाणे तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संदिप पिंगळे यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. 5.30 ते 7 वा.  या वेेळेत ह. भ. प. नितीन महाराज काकडे यांचे हनुमानजन्मावर कीर्तन झाले. संपूर्ण दिवसभर समितीच्या वतिने मंदिरामध्ये प्रसाद वितरित करण्यात आला. रात्री 8 वा. सौ. चित्रा जगनाडे, संदीप जगनाडे, पोपटभाऊ जगनाडे, तनुंजा जगनाडे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.

संत संताजी जगनाडे महाराज

sant santaji jagnade maharaj

      संत संताजी जगनाडे महाराज का जन्म सन 1625 में महाराष्ट्र के पुना (चाकण)  में हुआ था । उनके नाना का  नाम  भिवा जगनाडे   पिता का  नाम  विठोबा जगनाडे और  माता का  नाम मथुबाई था । और  उनका परिवार  महान  विठ्ठल  भक्त था । उनके पिताजीने  उन्हे घर  मै ही  पढाई  लिखाई  की शिक्षा  दि । 12 वर्ष की आयु में उनका विवाह हो गया था । वे पैत्रिक तेल का व्यवसाय करने लगे, किन्तु एक  दिन उन्होने  संत  तुकाराम  का  किर्तन  सुना  और उनके  शिष्य हो गये ।

तेली समाज के संत गुरु गोरखनाथ

teli samaj sant Guru Gorakhnath

           नाथ संप्रदाय के प्रवर्तक गुरु गोरखनाथ महान योगी दार्शनिक धर्मनेता  युग प्रवर्तक आचार्य थे । इनका प्रादुर्भाव 9 वी सदी में पेशावर या गोरखपुर में हुआ था । यह जिज्ञासुएवं भ्रमणशील स्‍वभाव वाले थे और इन्हीं वेदों उपनिषदों स्मृतियो एव संस्कृत साहित्य का ज्ञान होते हुए की उन्होंने अपने मत का प्रचार जनभाषा में किया था । यह ब्राह्मणवादी व्यवस्था के विरोधी थे ।  इन्होंने हठयोग, गोरख संहिता, गोरक्ष गीता, प्राण संकली, सबदी आदि 43 ग्रंथों हिंदी में लिखे हैं तथा अमनस्‍क, अमरोध शसनम अवधुत  गिता गोरक्ष कौमूदी, गोरक्ष शतक सहित 31 ग्रंथ संस्कृत मैं लिखे है ।

Teli
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Teli Samaj all News Articles