Responsive Header Nav
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com

 कै. माधवराव अंबिके यांना श्रद्धांजली

    चिंचवड :- चिखली येथिल कै. माधवराव अंबिके हे व्यवसायामुळे जवळच असलेल्या चिंचवड येथे स्थाईक झाले. एक धार्मीक वृत्ती असल्याने ते श्री. संत संताजी पालखी सोहळ्यात सामील झाले. पालखी नुकतीच सुर झाली. मोहन नगर मध्येच पालखी सोहळ्याचे संस्थापक कै. धोंडीबा राऊत व कै. सदाशिवराव पवार रहात होते. यांच्या बरोबर काम करिताना त्यांना समजले पालखी शुन्यातुन सुरवात करावी लागली. पालखी गतीमान करण्यात सहभाग. ही पालखी रजीस्ट्रेशन ही करण्यात आघाडीवर जनमानसातुन नीधी संकलन करण्यास सर्वा बरोबर होते. यातुन पालखीला प्रभावी पणा आला, सुदूंबरे संसथा अध्यक्ष पद हे ह.भ.प.दहितुले बुवा यांना मिळाले. 

कै. अरूण जगन्नाथ उबाळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली

कै. अरूण जगन्नाथ उबाळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली 

शोकाकुल :- भैरवनाथ युवक मंडळ, उबाळे नगर व
 उबाळे परिवार, समस्त  तेली समाज वाघोली, तेली समाज पुणे, तेली समाज पुणे नगर रोड

कै. श्रीमती शांताबाई विश्‍वनाथ देशमाने यांना भावपुर्ण श्रद्धांजली

कै. श्रीमती शांताबाई विश्‍वनाथ देशमाने यांना भावपुर्ण श्रद्धांजली

शोकाकुल :- श्री. प्रभाकर विश्‍वनाथ देशमाने, सै. पद्मा कांंतीलाल भीसे, श्रीमती मंगल बाबुराव चव्हाण, श्री. चंद्रकांत दत्तात्रय देशमाने, श्री. मोहन दत्तात्रय देशमाने, श्री. अरूण दत्तात्रय देशमाने,  श्री. सुधीर दत्तात्रय देशमाने व देशमाने परिवार सायगाव, तेली समाज सातारा

कै. विनोद रघुनाथ नांदगिरीकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

    महाराष्ट्रातुन  कर्नाटकात  जाऊन  उद्योग  क्षेत्राला काबिज  करणार्‍या  नांदगिरीकर घराण्यातील कै. विनोद  रघुनाथ नांदगिरीकर यांचे  दु:खद निधन  झाले  सर्व तेली  समाज  बांधवा तर्फे  त्यांना  भावपुर्ण  श्रद्धांजली.
तेली गल्ली (मासिक)  परिवार

शोकाकुल : नांदगीरीकर व कचुरे परिवार हुबळी (कर्नाटक)

पुलगावची बाजर समीती ते महाराष्ट्राची विधानसभा

आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 5) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र

ramdas tadas     संघटना, चळवळ, प्रश्‍नाची सोडवूक ही श्री. रामसजी यांची ठेवण लग्ना ंनंतर ते आपले घर व शेती पहात असताना कुस्ती बरोबर आसत. या विदर्भातील पैलवान महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे यासाठी त्यांनी देवळी येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्र ही सुरू केले. यातुन वर्द्याचापैलवान घडावा देवळीचा प्रकाश राज्यात पडावा ही धडपड. आशा वेळी 1983 मध्ये सहकार महर्षी बापुरावजी देशमुख हे तडसांच्या कडे आले. वाटचाल महीत होती. धडपड माहित होती. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे श्री. रामदासजी यांची वाटचाल त्यांनी अनुभवली होती. तांबड्या मातीतला हा पैलवान सहकारात आला तर तळातल्या माणसा पर्यंत लाभ जावू शकेल ही त्यांची इच्छा होती. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीची निवडणूक जवळ आली होती. 

Teli
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Teli Samaj all News Articles