Responsive Header Nav

पाटलाचा वाडा व ब्राह्मणांचे पंचांग याची पडताळणी

पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ?  ( भाग 3 )  

    पाटलाने व ब्राह्मण समाजाने आपली पडताळणी केली आहे. या पडताळणीतून त्यांनी आपल्याला एक प्रमापत्र दिले. तुम्ही विर अहात, तुम्ही मोठे आहात. तुमचा शत्रू दूर नसतो तुमचा शत्रू तुमच्या जवळचाच आहे. जात मोठी करावयाची असेल तर तुमच्या जवळच्या रक्ताच्या भावकीच्या माणसात लढा ही लढाई सोपी आसते. या लढाईतून तुम्ही झटपट मोठे व्हाल.

दिनांक 03-09-2017 02:04:33 Read more

न्यायधीश व आरोपी एकाच जातीतील असतात तेंव्हा ???

पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ?  ( भाग 2 )

    ज्या ठिकाणी  यशाचे रस्ते असतात. ज्या ठिकाणी आपल्या पुर्वजांनी संघर्ष करून इतिहास घडविला. ज्या ठिकाणी आपली स्फुर्ती केंद्रे असतात. या ठिकाणाची आपली पडताळणी पहावयाची असेल तर एक उदहरण देऊन पुढे पाहू. संत तुकाराम संत संताजींनी आपल्या जातींची स्वत: पडताळणी केली होती.

दिनांक 03-09-2017 01:58:42 Read more

पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ?

पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ?  ( भाग 1 )

    आम्ही पडताळणी आपल्यात नेहमी करतो. समाज पातळीवर आम्ही अग्रेसर या ठिकाणी आम्ही राजे आसतो. या ठिकाणी आमचा निर्णय हाच अंतिम असतो. तो इतका असतो की यात आमचे इतके दर्दी आम्हीच आसतो. आपल्या पडताळणीचे विषय आपन कोणते असतात. ते पाहू ?

दिनांक 03-09-2017 01:52:01 Read more

आता आपल्या दाखल्यावर मोदी तेली लिहा .......?

आता आपली जात कोणती ? ( भाग 5 )

    या देशाचे पंतप्रधान असलेल्या मा. नरेंद्र मोदींच्या लहान बंधूनी उत्तर पद्रेशात सांगीतले आता आपण सर्व पोटशाखा विसरू देशातील जगातील सर्व हिंदू तेली एक होऊ व जगाला पटवून देऊ जग कवेत घेणार्‍या मा. नरेंद्र मोदी यांचा हा मोदी तेली समाज आहे.

दिनांक 03-09-2017 01:39:25 Read more

या कुटूंबांने भाषण बाजी शिवाय तेली समाजाला काय दिले ?

आता आपली जात कोणती ? ( भाग 4)

    मी बीडच्या स्टाँडवर मुक्काम करून. 1991 साली समाजमाता कै. केशर काकूंची माहिती गोळा करून गौरव ग्रंथ प्रसिद्ध केला. काकूंची वाटचाल मी प्रत्यक्ष पाहिली व अनुभवली आज पर्यंत त्या कुटूंबाने तेली गल्ली मासीकाला एक रूपया ही दिला नाही. आणीतरी मी माझी प्रेरणा म्हणून सांगत नाही तर अभीमानाने मिरवतो.

दिनांक 03-09-2017 01:32:08 Read more

उंच झाडाला ही सावली आसते पण झाडाला ही तेली लागतो.

आता आपली जात कोणती ? ( भाग 3 )

    उंच झाड या झाडाला तेली लागतो. हे वास्तव आपन पाहाणार आहोत. या समाजाला किती ही उच्चवर्णीयांनी पुर्वी प्रत्यक्ष आज अप्रत्यक्ष यातिहीन ठरवले तरी या जातीचे नाव घेतल्या शिवाय त्यांचा कार्यभाग साधू शकत नाही. या बाबत माझे नवे पुस्तक थोड्या काळात समोर येत आहे. काँग्रस व भाजपा हे दोन्ही पक्ष क्षत्रिय  ब्राह्मण याजीतींच्या फेंडरेशन वर उभे आहेत. या दोन्ही पक्षाचे लक्ष व भक्ष हे मुळात ओबीसी जाती वर्ग व दलित आहेत.

दिनांक 03-09-2017 01:21:59 Read more

महात्मा गांधी व बनीया

आता आपली जात कोणती ? ( भाग 2 )

    बाळ गंगाधर टिळकांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणतात त्यांच्या या प्रतिमेला सलाम करून एक कोकणस्थ ब्राह्मण किती मोठा होता हे ही पटवून देतात. एक कोकणस्थ ब्राह्मण असूनही तेली तांबोळी यासारख्या हिन जातींना आपले म्हणून त्यांच्या साठी आयुष्य वेचणारा महान माणूस म्हणून सांगतात व त्यांच्या फोटोला सलाम ही करतात. कुणी कुणाला सलाम करावा कुणी कुणाला महान म्हणावे या बद्दल ज्याचे त्याला स्वातंत्र्य आहे.

दिनांक 03-09-2017 01:16:01 Read more

back34567891011next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com