श्री शनैश्वर प्रतिष्ठाण, परळी वैजनाथ द्वारा आयोजित तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा २०१९

     श्री शनैश्वर प्रतिष्ठाण, परळी वैजनाथ द्वारा आयोजित तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा २०१९ तेली समाजातील सर्व पोट जातीतील उपवर वधु-वर संशोधनार्थ पालकांच्या होत असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी परळी वैजनाथ, जि.बीड येथे मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आपण याचा अवश्य लाभ घ्यावा. स्थळ : शलगे गार्डन, वैद्यनाथ मंदिर जवळ, परळी वैजनाथ. रविवार, दि.७ एप्रिल २०१९ सकाळी १० ते ४ पर्यंत.

दिनांक 14-01-2019 21:47:21 Read more

पिंपरी चिंचवड शहर तेली समाज राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर व पालक परिचय मेळावा

Pimpri Chinchwad Teli Samaj State Level Vadhu Var Palak parichay Melava form पिंपरी चिंचवड शहर तेली समाज राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर व पालक परिचय मेळावा
कार्यालय मे. इलेक्ट्रो फॅब, 54/13, डी.-2 ब्लॉक, चिंचवड एम.आय.डी.सी., पुणे 411019
मेळाव्याचे ठिकाण - रामस्मृती लॉन्स, आळंदी रोड, भोसरी, पुणे 411 039,   स्व. भिकाजी (दादा) रामचंद्र चिलेकर नगर,

रविवार दिनांक. 3 फेब्रुवारी 2019 परिचय पुस्तिकेसाठी वधु - वर फॉर्म 

दिनांक 14-01-2019 21:04:25 Read more

बृहन्मुंबई तेली समाज मुंबई आयोजित वधु-वर मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळा 2019

Brihanmumbai Teli Samaj mumbai Vadhu var melava form 2019 बृहन्मुंबई तिळवण तेली समाज, मुंबई आयोजित वधु-वर मेळावा व पुस्तक प्रकाशन सोहळा 2019 वधुवर फॉर्म
परिचय पुस्तिकेसाठी वुध-वराची माहिती
वधु - वर मेळावा रविवार दिनांक 20/1/2019 रोजी वेळ सकाळी  9 ते 5 वाजेपर्यंत,

मेळाव्याचे ठिकाण न्यु हनुमान थिएटर मंगल कार्यालय, चिवडा गल्ली, डॉ. आंबेडकर रोड, लालबाग,मुंबई 400012

दिनांक 14-01-2019 20:04:03 Read more

सातारा जिल्हा समस्त तेली समाज वुध-वर पालक परिचय मेळावा 2019

Satara Teli Samaj Vadhu var palaka parichva melava 2019 सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ, सातारा राज्यस्तरीय तेली समाज वुध-वर पालक परिचय मेळावा 2019
दिनांक 17 फेब्रुवारी 2019, वेळ सकाही 10.25 ते 6.30 पर्यंत ठिकाण महासैनिक लॉन मल्टीपर्पज हॉल, जुना पुणे - बेंगलोर रोड, करंजे  नाका,सातारा
फॉर्म येथे पाठवावा सचिव श्री. प्रमोद अंकुश दळवी, मु. पो. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा, मो. नं. 8484011261

दिनांक 14-01-2019 19:28:32 Read more

झिरिया तेली साहू समाज विदर्भ प्रदेश कैलेंडर 2019 का विमोचन

               नागपुर :- झिरिया तेली साहू समाज विदर्भ प्रदेश के तत्वावधान मे 2019 के कलेन्डर का विमोचन छत्तीसगड बैक परिसर डिप्टी सिग्नल नागपुर मे समाज के अध्यक्ष बाबुलाल साहु , कार्यध्यक्ष पुनितराम जी गुरुपंच , उपाध्यक्ष बलदाऊराम साहु के हस्ते एव विशेष उपस्थिती छग बैक के मैनेजर लखनसारवा जी , संचालक अजित कौशल जी, सिताराम मलघाटी जी यादव समाज के सम्मानीय पदाधिकारीगण

दिनांक 13-01-2019 11:22:37 Read more

राव राठोड तेली समाज उपवर मुली मुली व पालक परिचय महामेळावा

       प्रागतिक सहजीवन संस्था नागपूर, आणि वर्धा जिल्हा व परिसर महामेळावा आयोजन समिती द्वारा आयोजित राव राठोड तेली समाज उपवर वधू-वर पालक परिचय महामेळावा आणि प्रागतिक विशेषांकाची विमोचन  रविवार दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आदित्य पॅलेस पिपरी (मेघे) अर्वी रोड वर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे.  

दिनांक 09-01-2019 17:14:31 Read more

तेली साहू समाज  की श्वेता साहू बनी मिसेज इंडिया ब्यूटी क्वीन

shweta sahu Mrs India beauty contest Sahu teli Samaj        चंडीगढ़ शहर में आयोजित इंडिया ब्यूटी क्वीन प्रतियोगिता में साहू तेली समाज की  प्रतिभावान श्वेता साहू को टाइटल विनर  मिसेज इंडिया ब्यूटी क्‍वीन के खिताब से नवाजा गया ।  श्वेता साहू ने बताया कि दिसंबर में झांसी शहर में मिस एंड मिसेज इंडिया इस प्रतियोगिता का ऑडिशन हुआ था उसमें वह विजेता घोषित हुई थी । उसके बाद उन्होंने चंडीगढ़ में मिस एंड मिसेज प्रतियोगिता में भाग लिया ।

दिनांक 13-01-2019 12:50:48 Read more

back1234567next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com