तैलीक समिती तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन

        अमरावती दि. १४ : यावर्षी संपन्न झालेल्या शैक्षणिक सत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा गुण गौरव सोहळा अमरावती जिल्हा तैलिक समिती, भूमिपुत्र कॉलनी, काँग्रेस नगर, अमरावती तर्फे रविवार दि. २५ ऑगष्ट रोजी अभियंता भवन शेगाव नाका, व्हि.एम.व्हि. रोड, अमरावती येथे सकाळी ११ वाजता आयोजित केलेला आहे.

दिनांक 18-07-2019 13:54:53 Read more

संताजी महाराज ट्रस्ट राजगुरुनगर  तर्फे पांगारी जि. प. शाळेत साहित्य वाटप

         राजगुरुनगर : रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर व संताजी महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा पांगारी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हॅप्पी स्कूल प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

         या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेश हेडा, सचिव सुधीर येवले, अविनाश कोहिनकर, अविनाश कहाणे, संताजी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव कहाणे आदी उपस्थित होते. उपसरपंच भरत बुट्टे, अविनाश कोहिनकर व अविनाश कहाणे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश घोलप यांनी सूत्रसंचालन; तर प्रा. संदीप जाधव यांनी प्रास्ताविक केले.

दिनांक 17-07-2019 23:36:11 Read more

तेली समाजातील महान संत पिंपळगावचे गोटीराम बाबा

तेली समाजातील महान विभुती (भाग 6) -  

सौ. अरूणा इंगवले,  अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी

    औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात पिंपळगाव येथे गोटीरामबाबांचा जन्म झाला. अतिशय हुड असणारा हा मुलगा मंगलदास बाबांच्या सहवासात आल्यावर बदलून गेला. रोज सकाळी सुर्योदयापूर्वी उठायचे 4 मैलांवर असणार्‍या हमरापूर गावी पोहत गोदावरीत स्नान करायचे आणि ओल्या धोतरावर मारूतीला प्रदक्षिणा घालायची असा त्यांचा क्रम सुरू झाला.

दिनांक 14-07-2019 00:25:15 Read more

पंजाब साहू चौपाल महासम्मेलन का सफल आयोजन

Punjab Sahu Samaj Mahasammelan Ludhiana.webp साहू चौपाल के प्रथम अर्द्धवार्षिक महासम्मेलन एवं सामाजिक संगोष्ठी का सफल आयोजन

          साहू चौपाल के इस कार्यक्रम का सफलतापूर्वक सञ्चालन एवं समापन पंजाब प्रदेश के अध्यक्ष श्री राजेश कुमार साहू एवं संगठन मंत्री श्री राम सरन साहू के संयुक्त आयोजन से जगराओं, लुधियाना में किया गया । कार्यक्रम के मुख्य अतिथि एड्वोकेट श्री राम चंद्र साहू जी, विशिष्ट अतिथि क्रमशः श्री एस. एस. साहू जी, कमलेश कुमार साहू जी रहे । श्रीमती शीला साहू महिला प्रदेश अध्यक्ष,

दिनांक 22-07-2019 09:57:59 Read more

समस्त घाणीवाल तेली समाज समारोह

         समस्त चारो चौखला घाणीवाल तेली समाज की ओर से हर वर्ष की तरह इस वर्ष भी संत श्री शिरोमणि राजुराम जी महाराज की निशान की मिटींग समारोह का आयोजन रखा गया है । कार्यक्रम सोमवार दिनांक 22.07.2019 प्रातः 11 बजे स्थान :- सन्त शिरोमणि श्री राजू राम जी महाराज, मन्दिर बाड़िया माताजी तह.रायपुर जिला भीलवाड़ा (राज.) मैं आयोजित किया गया है ।

दिनांक 21-07-2019 14:20:22 Read more

चंद्रपूर जिल्हा तेली समाज विधानसभा दिशा 2019

        चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त तेली समाजातील विविध संघटनांचे  सर्व पदाधिकारी आणि बुद्धीजिवी वर्ग, सर्व डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, प्राध्यापक, शिक्षकगण, शेतकरी बंधु, व्यवसायीक तसेच सामाजीक व राजकीय पुढारी आपणा सर्वांना २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजाची दिशा ठरविण्यासाठी रविवार दिनांक २१/०७/२०१९ रोज दुपारी १२.०० वाजता स्थळ श्री संताजी वसतीगृह, मुल रोड, चंद्रपूरला आमंत्रित करीत आहोत. 

दिनांक 20-07-2019 23:45:48 Read more

तैलिक महासभा उत्‍तर प्रदेश प्रतिभा सम्मान समारोह

         तैलिक महासभा उत्‍तर प्रदेश (सम्बद्ध राष्ट्रीय तेली साहू महासंगठन) द्वारा आयोजित प्रतिभा सम्मान समारोह दिनांक 21 जुलाई 2019, दिन रविवार स्थान- राय उमानाथ बली प्रेक्षागृह कैसरबाग लखनऊ मैं आयोजित  किया गया है । इस समारोह के मुख्य अतिथि श्रीमान राकेश राठौर जी माननीय विधायक सदर सीतापुर (उ.प्र.), अध्यक्षता श्रीमान लक्ष्मण प्रसाद जी पूर्व पुलिस महानिदेशक,

दिनांक 20-07-2019 23:27:16 Read more

back123456next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com