Submit Your Vadhu - Var from

Full Name mobile Password Re Enter Password

रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ तर्फे संताजी जगनाडे महाराज जयंती प्रित्‍यर्थ सर्व शासकीय कार्यालयाना निवेदन

    २०१८ मध्ये शासनाने जारी केलेल्या आदेशामध्ये तेली समाजाचे आराध्यदैवत भक्तश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांची ८ डिसेंबर रोजी जयंती सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेली आहे यासाठी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी,रत्नागिरी, माहिती संचालनाय,रत्नागिरी, जिल्हा पोलिस अधीक्षक रत्नागिरी,मुख्याधिकारी रत्नागिरी नगरपालिका,

दिनांक 04-12-2019 09:17:31 Read more

मुंबई महानगर पालिकेच्या सन्माननीय महापौर किशोरीताई पेडणेकर यांना संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत निवेदन

Teli Samaj Request for Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti to Kishori Pednekar Municipal Corporation of Greater Mumba        महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा मुंबई विभाग यांच्या वतीने आपल्या समाजभगिनी व मुंबई महानगर पालिकेच्या सन्माननीय महापौर सौ. किशोरीताई किशोर पेडणेकर यांचा सत्कार मुंबई महानगर पालिका मुख्यालय येथे करण्यात आला तसेच शासकीय आदेशानुसार रविवार दिनांक ०८/१२/२०१९ रोजी संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

दिनांक 04-12-2019 07:25:56 Read more

तेली समाज बांधवांना खुले पत्र..

जय संताजी , 
           कै.दादातेली-हरितेली यांच्याप्रमाणेच त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन , ' व्यक्ती पेक्षा समाज श्रेष्ठ ' हे मतप्रमाण मानत सामाजिक एकोपा जोपासला जावा ह्याकरिता श्री क्षेत्र पैठण येथे संताजी युवक तेली महासंघाच्या माध्यमातून श्री. सोमनाथ बद्रीनाथ सर्जे यांच्या पुढाकाराने मागील पंधरा वर्षांपासून समाजातल्या प्रत्येक घटकांचे विकासाभिमुख ध्येय व धोरणात्मक सामाजिक हित जोपासण्याचे काम आम्ही आज वर करत आलो आहोत

दिनांक 03-12-2019 05:45:55 Read more

शासन आदेशानुसार संत जगनाडे महाराज जयंती कार्यालयांमधून साजरी करा देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचे अधिकाऱ्यांना निवेदन

शासन आदेशानुसार संत जगनाडे महाराज जयंती कार्यालयांमधून साजरी करा

देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचे अधिकाऱ्यांना निवेदन

Devgad taluka Teli Samaj Unnati Mandal Sant Jagnade Jayanti in government office​​​​​​​     देवगड : देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्यावतीने देवगडमधील विविध शासकीय कार्यालयात संत जनगाडे महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात देवून जनगाडे महाराजांची जयंती शासनाच्या आदेशानुसार ८ डिसेंबर रोजी कार्यालयात साजरी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

दिनांक 03-12-2019 04:31:42 Read more

तेली उद्योजक मार्गदर्शन शिबिर मुंबई

     तेली समाजोन्नती संघ, ता. चिपळुण व गुहागर, कार्यालय - वरळी, मुंबई-१८, आयोजित तेली उद्योजक मार्गदर्शन शिबिर तेली समाजातील मान्यवर उद्योजक आणि व्यवसायिक यांचा परिचय व्हावा व आपल्या सर्वांना त्यांच्या व्यवसायाची, उत्पादनाची माहिती मिळावी तसेच विद्यार्थी व तरुण वर्गाला प्रोत्साहन मिळावे व त्यातुनच उद्योजक घडावे, त्याचप्रमाणे समाजातील बंधु-भगिनी यांनाही याचा उपयोग व्हावा याकरिता आपल्या संघातर्फे सदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

दिनांक 03-12-2019 03:26:01 Read more

श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबरला

santaji maharaj jagnade          पुणे : संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. संताजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक प्रमुख होते. त्यांच्या अभंग गाथेचे लेखनही संताजी महाराज यांनी केलेले आहे.

दिनांक 02-12-2019 19:12:46 Read more

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव तथा सत्कार समारोह सुदुंबरे

                रविवार, दि.४ डिसेंबर 2019 समय: 11 से 2 स्थान : समाधिस्थल, सुदुंबरे, ता.मावल, जि.पुणे कार्यक्रम की अध्यक्षता : श्री. शिवदासजी सेठ उबाळे अध्यक्ष, श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदंबरे मुख्य अतिथी श्री. प्रमोदजी साह, सांसद, नेपाल श्री. भरतजी साह, विधायक, नेपाल श्री. सत्यनारायणजी साह, समाजसेवक, नेपाल सत्कारमुर्ती :श्री. कृष्णाजी खोपडे, विधायक, पूर्व नागपुर श्री. टेकचंदजी सावरकर, विधायक, कामठी, नागपुर श्री. राजूभाऊ कारेमोरे, विधायक, तुमसर श्री. संदिपजी क्षिरसागर, विधायक, बिड श्री. राजूभाई झापडे, अध्यक्ष, तेली समाज, खामगांव (बुलढाणा)

दिनांक 02-12-2019 19:01:49 Read more

Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©