Submit Your Vadhu - Var from

Full Name mobile Password Re Enter Password

तेली समाज कन्नड श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव शासकीय-निमशासकीय सर्व कार्यालयात साजरा व्‍‍‍‍‍‍हावा

श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव निमित्त शासनाच्या जीआर नुसार शासकीय-निमशासकीय सर्व कार्यालय महाविद्यालय शाळा यामध्ये श्री संत संताजी जगनाडे महाराज 8 डिसेंबर ला  जयंती साजरी करण्यात यावी यासाठी सर्व तेली समाज कन्नड यांच्या सहकार्याने व श्री देवेंद्र बाबुराव सोनवणे (देवेंद्र फोटोशॉप कन्नड) यांच्यातर्फे(वयक्तिक)श्री संताजी महाराज यांच्या 21 प्रतिमा व जीआर ची कॉफी सर्व ठिकाणी सर्व तेली समाज कन्नड

दिनांक 04-12-2019 18:27:14 Read more

तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमनी संताजी महाराज जगनाङे यांची जयंती यांची प्रतिमा व शासनाचा आदेशाची प्रत राहुरीचे तहसीलदार तथा दंङाधिकारी यांना भेट

 Rahuri Teli Samaj give snataji maharaj Image to Tehsildar for snataji maharaj jayanti    आई तुळजा भवानी माता पालखी मंदिर असलेल्या राहुरी येथे आज तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमनी संताजी महाराज जगनाङे यांची जयंती यांची प्रतिमा आणि शासनाचा आदेशाची प्रत राहुरीचे तहसीलदार तथा दंङाधिकारी मा.फैय्योद्दीन शेख साहेब यांना भेट राहुरी देताना राहुरी येथील तेली समाज बांधव आणि राहुरी तालुक्याचे जेष्ठ नेते तथा ङाॅ.दादासाहेब तनपुरे शिक्षण संस्थेचे सचिव तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक आदरणीय श्री.अरुण साहेब तनपुरे यांनाही प्रतिमा भेट देण्यात आली.

दिनांक 04-12-2019 17:47:10 Read more

संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

santaji jagnade maharaj jayanti Request to Collector of Nashikसंत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात यावी यासाठी ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

       नाशिक - संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून सर्व समाज कार्य ज्यांनी केले असे महाराष्ट्राचे थोर संत आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे आवाहन ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. मॅडम यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले.

दिनांक 04-12-2019 17:30:10 Read more

संताजी सेनेच्या वतीने पातूर येथे संत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयांना भेट देण्यात आल्या

akola teli samaj santaji sena Patur gives Santaji Mharaj Images To government offices     दिनांक 3 डिसेंबर रोजी माननीय जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जी देंडवे साहेब यांच्या आदेशाने संताजी सेना अकोला जिल्हा व संताजी सेना पातूर  तहसील कार्यालय  येथे तसेच पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.श्री.गुल्हाने साहेब  यांना संताजी सेना अकोला यांच्या वतीने प्रतिमा तसेच  शासकीय जी. आर.देऊन जयंती साजरी करण्यानिमीत्त निवेदन दिले. या प्रसंगी संताजी सेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोजदादा जुमळे,विधी आघाडी अध्यक्ष देवाशिष काकड,

दिनांक 04-12-2019 13:35:15 Read more

साक्री तिळवण तेली समाजाच्‍या  वतीने सरकारी कार्यालयास संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट

तिळवण तेली समाज साक्री शहर

 Sakri tilvan teli samaj give Sant Santaji Jagnade Maharaj Photo to government offices      दि.०२/१२/१९ दिनांक रोजी साक्री तिळवण तेली समाजाचे सर्व बांधव एकत्र येऊन साक्री शहरातले शासकीय कार्यालय येथे संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली साक्री शहरातील तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन , नगर पंचायत , पंचायत समिती, व साक्री बस डेपो व इतर सर्व कार्यालय येथे प्रतिमा भेट देण्यात आली याप्रसंगी सर्व समाज बांधव  उपस्थित होते.

दिनांक 04-12-2019 13:24:46 Read more

अहमदनगर  जिल्हा व शिर्डी शहर  तेली समाजाच्‍या वतीने संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा

essay writing competition on Sant Santaji Jagnade Maharaj         दि. ०८. डिसेंबर संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्ताने व 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस या औचित्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तसेच अहमदनगर  जिल्हा व शिर्डी शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  "संतांची थोरवी" निबंध स्पर्धा व "विश्वकल्याण" क्रांतिकारक व राष्ट्रभक्ती या विषयावर वक्तृत्व / भाषण स्पर्धा आयोजित केली आहे.

दिनांक 04-12-2019 12:19:29 Read more

अहमदनगर जिल्हा तेली समाज संताजी जगनाडे महाराज जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्‍‍‍‍यासाठी प्रयत्‍नशिल

 Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti at government of maharashtra Teli Samaj Ahmednagar       अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने दि.2/12/2019 रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्रीसंत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची महाराष्ट्र शासनाने दि.8 डिसेंबर या तारखेला जयंती साजरी करण्याचे अध्यादेश जाहीर केले याचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय कार्यालयात तसेच शैक्षणिक संस्थामध्ये संताजी महाराज यांची प्रतिमा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथून सुरवात करण्यात आली.

दिनांक 04-12-2019 11:58:39 Read more

Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©