Submit Your Vadhu - Var from

Full Name mobile Password Re Enter Password

पनवेल तेली समाजा तर्फे श्री. संत संताजी महाराज जगनाडे जयंती शासकीय  कार्यालयात साजरी करण्‍यासाठी निवेदन

Panvel Teli Samaj request for Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti     महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग,जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, पनवेल तेली समाज युवा विचार मंच च्‍या वतीने मा महोदय श्री. डाॅ. प्रशांत रसाळ साहेब अतिरिक्त आयुक्त पनवेल महानगरपालिका व नायब तहसीलदार मा. श्री. गागुर्डे साहेब यांना आपले दैवत श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांची दिनांक ८ डिसें २०१९ रोजी तसेच दरवर्षी येणारी सदर जयंती सरकारी परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात व ठाणे जिल्ह्यांतर्गत येणार्‍या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात

दिनांक 06-12-2019 15:01:33 Read more

 तेली समाज नाशिक श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती

 Teli Samaj Nashik Shri Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti    तेली समाज शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ, पंचवटी श्री संताजी युवक मंडळ पंचवटी विभाग रणरागिणी महिला मंडळ पंचवटी विभाग तैलिक महासभा पंचवटी विभाग आयो‍जित  श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त रविवार दि. ८ डिसेंबर २०१९ रोजी, वेळ सकाळी १०.३० वा. सिनर्जी हॉस्पिटल जवळ, गिता नगर, म्हसरुळ, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक येथे नाशिक महानगर पालिकेच्या सहकार्याने

दिनांक 05-12-2019 06:47:24 Read more

संताजी युवा सेना, भंडारा श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव भव्य शोभायात्रा

      दिनांक ८ डिसेंबर २०१९ रविवारी ४.०० वा. स्थळ : शिवाजी महाराज पुतळा, शुक्रवारी पेल, डारा पासुन भंडारा शहरामध्ये श्रीसंताजी जगनाडे महाराजांच्या जयंती निमीत्य भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व समाज बांधवांनी सर्व प्रकारची मदत करुन या शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त संखेने सहभागी राहावे ही आग्रहाची विनंती.

दिनांक 05-12-2019 04:52:24 Read more

संताजी सेनेच्या वतीने बोरगाव मंजू येथे संत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयांना भेट

Santaji sena gives sant santaji maharaj photo to government officeसंताजी सेनेच्या वतीने बोरगाव मंजू येथे संत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयांना भेट देण्यात आल्या

       दिनांक ०४ डिसेंम्बर रोजी माननीय जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जी देंडवे साहेब यांच्या आदेशाने संताजी सेना अकोला जिल्हा व तेली समाज नवयुवक मंडळ बोरगाव मंजू द्वारे बोरगाव मंजू येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गवळी साहेब यांना, ग्राम पंचायत चे सरपंच सौ खांडेकर, जि. प.प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका यांना संताजी सेना व तेली समाज नवयुवक मंडळ बोरगाव मंजू यांच्या वतीने प्रतिमा

दिनांक 05-12-2019 04:26:50 Read more

संत श्री जगनाडे महाराज जयंती निमित्‍त टू व्हीलर रॅलीचे आयोजन

santaji jagnade maharaj jayanti two wheeler rally         संत श्री जगनाडे महाराज जयंती उत्सव समितीची स्थापना 8 डिसेंबर ला निघणार भव्य दिव्य टू व्हीलर रॅली,संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन मनोज संतान्से यांच्या संपर्क कार्यालय नारळीबाग येथे आज करण्यात आले होते.या वेळी विचार मंथन करून संतश्री जगनाडे महाराज उत्सव समिती स्थापन करून  टू व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 05-12-2019 04:16:46 Read more

संताजी महाराज जगनाडे यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करा

       परळी - श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकतेच परित्रक काढले आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील सर्व कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.सदबरे जिल्हा पुणे येथील श्री संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी होते.

दिनांक 05-12-2019 03:53:41 Read more

श्री. संत संताजी महाराज जगनाडे जयंती निमित्‍त पिंपरी चिंचवड शहरातील विविध शासकीय कार्यालयानां संताजी महाराज जगनाडे यांची प्रतीमा भेट देण्यात आली.

Teli Samaj Pimpri-Chinchwad gives snataji maharaj Images to government office of Pimpri-Chinchwad    तेली समाजाचे आराध्यदैवत श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती रविवार दि. 8 डिसेंबर रोजी सर्व राज्यभर साजरी होत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील विविध शासकीय कार्यालय पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पी.एम.आर.डी.ए., तहसीलदार कार्यालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

दिनांक 04-12-2019 19:05:21 Read more

Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©