Submit Your Vadhu - Var from

Full Name mobile Password Re Enter Password

देवगड तालुका तेली समाज आयोजित संत जगनाडे महाराज जयंती उत्सव

    देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ, देवगड आयोजित संत जगनाडे महाराज जयंती उत्सव, रविवार, दि. 08/12/2019 रोजी तळेबाजार (अस्मिता निवास) सकाळी ठिक 10.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे स्वरूप श्री. संत श्रेष्ठ जगनाडे महाराज जयंती, दिपप्रज्वलन, प्रतिमा पुजन व नमन, नुन कार्यकारीणी सदस्यांचे, सभासद व कर्तुत्वाचा सत्कार,

दिनांक 07-12-2019 09:11:36 Read more

श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती नागपूर

      श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त, पुजन, महाआरती दि.08/12/2019 रविवार. चंद्र नगर, जुना पारडी नाका, येथे आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कार्यसम्राट आमदार कृष्णा भाऊ खोपडे, स्थायी समिती अध्यक्ष नागपूर महानगरपालिका प्रदीपजी पोहाणे, संताजी सभागृह चे अध्यक्ष माननीय बाबुरावजी वंजारी,

दिनांक 06-12-2019 19:18:37 Read more

भुसावळ तेली समाजाच्‍या वतिने जगनाडे महाराजांची प्रतिमा शासकीय कार्यालयांना भेट

       भुसावळ - तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने सर्व विभागांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुसावळात तेली समाजातर्फे शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची प्रतिमा व शासननिर्णयाची प्रत भेट म्हणून देण्यात आली.

दिनांक 06-12-2019 19:13:17 Read more

श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती सर्व पैठण शासकीय कार्यालयात साजरी करण्याची श्री. संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळे ची मागणी  

Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti in Paithan Government offices    श्री. संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा, पैठण तर्फे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त विविध पैठण येथील विविध शासकीय कार्यालयाना श्री. संत संताजी महाराज जगानाडे यांची प्रतिमा व श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्याच्या जिआर ची शाासकीय प्रत देण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष विक्रम हरिभाऊ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ दादाराव सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव नाथुजी बरकसे, सचिव भगवान कोंडीराम मिटकर तसेच इतर कार्यकर्ते देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनांक 06-12-2019 18:49:32 Read more

तेली समाज महिला कार्यकर्त्‍यांच्‍या वतीने श्री. संताजी महाराज जगनाडे यांची प्रतीमा भेट देण्यात आली

Teli Samaj mahila karyakarta gives Sant Santaji Maharaj Photo       तेली समाजाचे आराध्यदैवत श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती रविवार दि. 8. डिसेंबर रोजी सर्व राज्यभर साजरी होत आहे.राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कामगार कल्याण मंडळ कार्यालय चिंचवड या ठिकाणी तेली समाजाच्या महिला  कार्यकर्त्यांच्या वतीने  संताजी महाराज जगनाडे यांची प्रतीमा भेट देण्यात आली

दिनांक 06-12-2019 18:03:07 Read more

जळगाव शासकीय कार्यालयांमध्ये जगनाडे महाराजांची पुण्यतिथी व्हावी जळगाव तेली समाजाची मागणी

Jalgaon Teli Samaj Wants Sant Santaji Maharaj Jayantiin Jalgaon Government offices जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना दिले पत्र

         रावेर - शासकीय कार्यालयांत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. यासंदर्भात नगरसेवक अॅड. सूरज चौधरी यांनी आज जळगाव येथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन शासनाचे पत्र दिले.

दिनांक 06-12-2019 17:53:00 Read more

उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना संत संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देऊन निवेदन देण्यात आले

Osmanabad Teli Samaj gives Shri Santaji Maharaj Jagnade Image to Collector for Santaji Jayanti      सन 2019 मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करणे या कार्यक्रमांतर्गत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि 8 डिसेंबर 2019 रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.ज.पु.ति.2218/प्र.क्र.195//29 दि.26 डिसेंबर 2018 परिपत्र काढण्यात आले आहे

दिनांक 06-12-2019 15:15:34 Read more

Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©