तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा, पुणे 2018

Pune teli Samaj Vadhu Var melava 2018          श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे  (रजि. नं. महा.एफ २६३७२/२०१०/पुणे)   आयोजित  भव्‍य राज्‍यस्‍तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा, पुणे  शनिवार दि. १४/०४/२०१८ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत  स्थळ : सृष्टी गार्डन, प्लॉट नं. १, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, पुणे ४११ ०३८

दिनांक 05-03-2018 01:10:14 Read more

मराठा तेली समाज विकास मंडळ पाडवा पहाट

marathi Teli Samaj vikas mandal Padwa Pahat             दिनांक १८/०३/२०१८ रोजी गुडीपाडवा या शुभमुहर्तावर मराठा तेली समाज विकास मंडळ द्वारे पाडवा पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या भव्य दिव्य कार्यक्रमला मराठा तेली समाज बांधवानी मराठमोळी संस्कृती जपत मराठी अस्मितेचा मान ठेवत मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

दिनांक 20-03-2018 00:06:51 Read more

नेवासा तेली समाजाच्या वतीने मूक मोर्चा

Nevasa Teli Samaj Muk Morcha     नेवासा तेली समाज - धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तैलिक समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. अत्याचार करणार्‍या नराधमावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

दिनांक 07-03-2018 21:25:02 Read more

मावळ तालुका तेली सामाजाच्‍या वतीने निवेदन

Mawal taluka Teli Samaj protest against rape         मावळ तालुका तेली महासभेच्या  वतीने सोमवारी दि.२६ फेब्रुवारी २०१८ रोजी,तहसीलदार कार्यालय वडगाव,ता.मावळ,जि. पुणे. येथे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्याविरोधात  तहसीलदार यांना जाहीर निषेधार्थ निवेदन मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने देण्यात आले आहे.

दिनांक 07-03-2018 19:53:25 Read more

आंबेगाव तेली महासभेच्या वतीने दोंडाई घटनेच्‍या निषेधार्थ निवेदन

Ambegaon Teli Samaj protest against rape       आंबेगाव तालुका तेली महासभेच्या  वतीने सोमवारी दि.२८ फेब्रुवारी २०१८ रोजी,तहसीलदार कार्यालय घोडेगाव,ता.आंबेगाव ,जि. पुणे. येथे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्याविरोधात  तहसीलदार यांना जाहीर निषेधार्थ निवेदन आंबेगाव तालुका तेली महासभेच्या वतीने देण्यात आले आहे.

दिनांक 07-03-2018 19:23:32 Read more

जालना सकल तेली समाजाचा मूकमोर्चा

Sakal Teli Samaj Jalna Muk Morcha               जालना : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारया संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सोमवारी सकल तेली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना दिले. सकाळी अकराच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरून या मोर्चास सुरुवात झाली.

दिनांक 27-02-2018 22:48:11 Read more

बालिका अत्‍याचार प्रकरणी अहमदनगर तेली समाजाचा मूक मोर्चा 26 फेब्रुवारी

Teli Samaj Ahmednagar Muk Morcha        अहमदनगर : धुळे जिल्ह्यातील होंडाईचा येथील बालिकेवर अत्याचार करणाच्या शिक्षकास कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी नगर शहरात सोमवार दि. २६ रोजी अहमदनगर तेली समाजाचा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक हरिभाऊ डोळसे यांनी दिली.

दिनांक 25-02-2018 13:08:22 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com